Guess The Song | Me Vasantrao | Rahul Deshpande, Nipun Dharmadhikari, Anita Date

2022-04-05 29

मराठी संगीतातील अवघड आणि सोपी गाणी ओळखण्याचा एक आगळावेगळा गेम 'मी वसंतराव' सिनेमाची टीम खेळली. गाण्यांची नाव ओळखण्याच्या या स्पर्धेत कोणी बाजी मारली पाहूया या खास सेगमेंटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale.